जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जगातील सर्वात खतरनाक पोझिशनमध्ये केला रोमान्स; जोश चढला आणि त्याची लागली वाट

जगातील सर्वात खतरनाक पोझिशनमध्ये केला रोमान्स; जोश चढला आणि त्याची लागली वाट

नको त्या पद्धतीने रोमान्स पडला महागात.

नको त्या पद्धतीने रोमान्स पडला महागात.

नको त्या पद्धतीने रोमान्स करायला गेली व्यक्ती रुग्णालयात पोहोचली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बाली, 11 एप्रिल : शारीरिक संबंध जितका आनंद देणारा तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. एका व्यक्तीला याचा अनुभव आला. त्याने जगातील सर्वात खतरनाक पद्धतीने रोमान्स केला. त्यानंतर त्याची अक्षरशः वाट लागली. त्याच्या प्रायव्हेट पार्ट ची  अवस्था इतकी भयंकर झाली की पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. इंडोनेशियातील ही धक्कादायक घटना आहे. 37 वर्षांचा हा पुरुष. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. पेनिसच्या वरच्या भागातून रक्त येऊ लागलं. त्याला लघवीही करता येत नव्हती. त्याने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. पश्चिम नुसा टेंगारा प्रांताच्या जनरल हॉस्पिटलमध्येतो आला. तोपर्यंत त्याचं पेनिस सूजलं होतं आणि वांग्यासारखं गडद जांभळं झालं होतं.

News18लोकमत
News18लोकमत

डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्या पुरुषाचं लिंग फ्रॅक्चर झाल्याचं दिसलं. पेनिसमध्ये हाड नसतं. पण तरी ते फ्रॅक्चर होऊ शकतं. ज्याला वैद्यकीय भाषेत एगप्लँड डिफॉर्मलिटी म्हणतात. कपलने दारू ढोसून वियाग्रा घेत केला रोमान्स; इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था या व्यक्तीने जगातील सर्वात धोकादायक पोझिशनमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचं लिंग फ्रॅक्चर झालं. रिव्हर्स काऊगर्ल पोझिशन. या व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टर करण राज यांच्या मते, ही जगातील सर्वात धोकादायक पोझ आहे, जी 50 टक्के फ्रॅक्चरसाठी जबाबदार आहे. सुदैवाने त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या मूत्रमार्गाला टाके घालण्यात आले आहेत आणि लघवीसाठी मूत्राशयात एक नळी टाकण्यात आली आहे. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. युरोलॉजी केस रिपोर्ट्स जर्नलमध्ये या विचित्र प्रकरणाचा तपशीलवार अभ्यास नुकताच प्रकाशित झाला. काय सांगता! आता प्रायव्हेट पार्टलाही करू शकतो लॉक; ही अनोखी अंडरवेअर पाहिलीत का? दरम्यान याआधीही अशा काही घटना समोर आल्या आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार 1924 पासून पेनाईल फ्रॅक्चरचे जगात 2000  प्रकरणं समोर आले आहेत. तज्त्रांच्या मते, एकूण प्रकरणांपैकी निम्म्या प्रकरणांमध्ये पेनाईल फ्रॅक्चरवेळी तुटल्याचा आवाजही येतो. बऱ्यादा यानंतर रुग्णाला इरेक्टाइल डिस्फन्क्शची समस्याही उद्भवते. डॉक्टरांच्या मते, पेनाइल फ्रॅक्टर ही असामान्य गोष्ट आहे. पण काही प्रकरणात असं होतं. अशावेळी लवकरात लवकर शक्यतो 24 तासांच्या आत सर्डरी केली तर होणारी गुंतागुंत, उद्भवणारी गंभीर परिस्थिती टाळता येते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात