शारीरिक संबंधावेळी काही कपल खूपच उत्तेजित होतात. त्यात जर त्या कपलने ड्रिंक केली असेल आणि वियाग्रा घेतली असेल तर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारं एक प्रकरण.
2/ 7
यूकेच्या लिव्हरपूलमध्ये राहणारी इजाबेल वुल्फ आणि तिचा बॉयफ्रेंड रॉब एन्ड्रू आपल्या तिसऱ्या अॅनिव्हरसरीसाठी खूप उत्साहात होते. आपला हा दिवस खास करण्याची तयारी त्यांनी केली होती.
3/ 7
या कपलने शहरापासून दूर एका हॉटेलमध्ये रूम बुक केला. तिथं त्यांनी काही वेळात दारूच्या तीन बाटल्या रिकाम्या केल्या. दोघंही इतके प्यायले होते की त्यांना खूप नशा चढली होती.
4/ 7
दारू प्यायल्यानंतर तरुणाने वियाग्रा घेतली. त्यानंतर तो आऊट ऑफ कंट्रोल झाला.
5/ 7
त्याला इतका जोश चढला की शारीरिक संबंध ठेवताना त्याचा प्रायव्हेट पार्टच फ्रॅक्चर झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं.
6/ 7
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, 88 टक्के प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर केसेस या सेक्सदरम्यान होतात.
7/ 7
प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्यास काही अन्य कारणंदेखील आहेत. त्यात अतिप्रमाणात हस्तमैथुन आणि झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा समावेश असतो. (सर्व फोटो सौजन्य - Canva)