हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Trending Video) होत आहे. व्हिडीओत पाहू शकता, नवरा-बायको एकमेकांच्या समोर बसले आहेत. बायको नवऱ्याला एक्सरसाइझमध्ये मदत करत आहेत. दोघंही रोमँटिक पद्धतीने एक्सरसाइझचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. पण मध्येच असं काहीतरी होतं की त्यांचा रोमान्स आणि एक्सरसाइझ दोघांमध्येही खंड पडतो. हे वाचा - लेक म्हणे, 'अरेंज नको लव्ह मॅरेज हवं'; आईच्या जबरदस्त उत्तराने मुलीची बोलती बंद नवरा-बायको एकमेकांना ओठांवर चुंबन देत असतात. त्यावेळी त्या दोघांमध्ये एक तिसरी व्यक्ती येते आणि ती त्या पुरुषाकडे पाठ करून उभी राहते. या व्यक्तीचा पार्श्वभाग त्या पुरुषाकडे असतो. त्यामुळे जेव्हा तो पुन्हा आपल्या बायकोच्या ओठांचं चुंबन घ्यायला जातो, तेव्हा त्याचं किस त्या तिसऱ्या व्यक्तीच्या पार्श्वभागावर जातं. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बिलकुल हसून आवरणार नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Funny video, Relationship, Viral, Viral videos