बीजिंग, 26 ऑगस्ट : लहान मुलं (Children video) कधी काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे त्यांच्यावर (Kids video) नीट लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर त्यांची चूक पालकांना (Parent) भारी पडते. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याने जोशात असं काही केलं की त्याच्या आई-वडीलांनाच नाही तर व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे (Shocking video). टीव्ही पाहता पाहता चिमुकल्यामध्ये (Children watching tv) अचानक टीव्हीतील सुपरहिरोसारखा सुपरहिरो संचारला (Kide watching tv). सुपरहिरोला पाहता पाहता तोसुद्धा सुपरहिरो झाला. त्यानंतर त्याने असा प्रताप केला जो त्याच्या आई-वडीलांना चांगलाच भारी पडला (Little boy broke tv).
In a moment that is equal parts cute and costly, a young boy in China broke his mom’s TV because he was trying to ‘help’ the superhero on-screen fight a monster 😭 pic.twitter.com/1t1KtTsUZD
— NowThis (@nowthisnews) August 24, 2021
व्हिडीओत पाहू शकता चिमुकला टिव्ही पाहतो आहे. टिव्हीवर सुपरहिरो दिसतो आहे आणि फायटिंग सुरू आहे. सुपरहिरोला फाइट करताना पाहून हा चिमुकलाही स्वतःला आवरू शकत नाही. तोसुद्धा सुपरहिरो बनून त्याच्यासारखा फायटिंग करण्याचा विचार करतो. सुपरहिरोची तो नकल करू लागतो. हे वाचा - VIDEO - फक्त एका कापडासाठी भिडले दोन पक्ष; लग्नात घातला भलताच गोंधळ तो आपल्या रूममध्ये इथं तिथं पाहतो आणि रूममधील त्याला उचलता येईल अशी वस्तू उचलून तो चक्क टीव्हीवरच मारतो. ज्यामुळे टीव्हीला तडाही जातो. तरी तो थांबत नाही त्यानंतर तो आपलं खेळणं घेऊनही टीव्हीवर फेकतो. त्यानंतर थोड्या वेळाने टीव्ही बिघडलेली दिसते. त्यावरी दृश्य गायब होतात. त्यानंतर हा चिमुकला एका कोपऱ्यात गप्प खेळत राहतो. टीव्ही पाहता पाहता चिमुकल्या टीव्हीत दिसणाऱ्या कॅरेक्टरमध्ये घुसतो आणि त्याच्यासारखाच वागू लागतो. त्यामुळे तो असा प्रताप करतो. सुपरहिरो बनवण्याच्या नादात त्याने टीव्हीच फोडून टाकला आहे. याचा चांगलाच फटका त्याच्या पालकांना बसला आहे. हे वाचा - बॉयफ्रेंडच्या भरवशावर तिने झाडावरून उडी मारली आणि…; काय झाला शेवट पाहा VIDEO नाऊ दिस न्यूज या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. मुलाने जे काही केलं त्याचा धक्का तर सर्वांना बसलाच आहे. पण त्याचा क्युटनेसपणाही सर्वांना आवडला आहे.