मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh no! नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO

Oh no! नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO

प्रेम व्यक्त करताना कपलसोबत असं काही घडलं की त्यांनाही लाज वाटली.

प्रेम व्यक्त करताना कपलसोबत असं काही घडलं की त्यांनाही लाज वाटली.

प्रेम व्यक्त करताना कपलसोबत असं काही घडलं की त्यांनाही लाज वाटली.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 डिसेंबर : नवरा-बायकोचं (Husband wife) नातंच थोडं वेगळं आणि हटके असतं. जितके हे दोघं भांडतात (Husband wife disputes)  तितकंच त्यांच्यामध्ये प्रेमही (Husband wife love)  असतं. काही कपल हे प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत नाहीत (Husband wife romance) . तर काही कपल सर्वांसमोर आपलं प्रेम दाखवून आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्याची संधी सोडत नाही (Husband wife dance). सध्या अशाच एका दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये प्रेम व्यक्त करता त्यांच्यासोबत असं काही घडलं की त्यांनाही लाज वाटली (Husband wife video).

एका लग्नातील कपलचा डान्सचा हा व्हिडीओ आहे (Husband wife funny video). लग्नात डान्स करता करता हे कपल रोमँटिक झालं. दोघंही नाचता नाचता खूप जवळ आले. नवऱ्याने तर चक्क आपल्या बायकोला उचलूच घेतलं. पण पुढे जे घडलं त्याची कल्पनाही तुम्ही करणार नाही. सर्वांसमोर रोमँटिक झालेल्या या कपलसोबत नको तेच घडलं.

व्हिडीओत पाहू शकता काही कपल डान्स करताना दिसत आहेत. ‘तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा’ हे गाणं लागलं आहे आणि त्यावर दोन कपल रोमँटिक डान्स करत आहे.

हे वाचा - जॉब मिळताच तरुणीने रस्त्यावर असं काही की CCTV VIDEO पाहून बॉसनेही जोडले हात

एका कपलला तुम्ही पाहाल तर नाचता नाचता नवऱ्याचं प्रेम इतकं उतू जातं की तो जोशात आपल्या बायकोला उचलायला जातो. पण त्याची बायको त्याच्यापेक्षा लठ्ठ असल्याने त्याला तिला काही उचलता येत नाही. जसं तो तिला उचलतो तसा त्याचा तोल ढासळतो आणि तो तिला घेऊनच धाडकन जमिनीवर कोसळतो. नवरा खाली आणि त्याच्यावर बायको कोसळते. नंतर दोघंही कसंबसं स्वतःला सावरतात आणि डान्स फ्लोअरवरच बसतात. त्यांना पाहून आजूबाजूचे लोक हसू लागतात. अगदी या दोघांनाही हसू आवरत नाही.

हे वाचा -  नवरदेव सोडून तिसऱ्यानेच साधला डाव; धावत येत नवरीच्या भांगात भरलं कुंकू, VIDEO

@nitbatta ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रेम तितकंच करा जितकं सांभाळू शकता, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर तशाच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Dance video, Funny video, Viral, Viral videos, Wife and husband