मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे ही नवरी आहे की...; लग्नाच्याच दिवशी नववधूचा असा अवतार पाहून नवरदेवही चक्रावला

अरे ही नवरी आहे की...; लग्नाच्याच दिवशी नववधूचा असा अवतार पाहून नवरदेवही चक्रावला

आपल्या आजूबाजूला कोण आहे, याचा काहीच फरक या नवरीला पडला नाही.

आपल्या आजूबाजूला कोण आहे, याचा काहीच फरक या नवरीला पडला नाही.

आपल्या आजूबाजूला कोण आहे, याचा काहीच फरक या नवरीला पडला नाही.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 02 जुलै : नवरी (Bride) म्हटली की तिचं लाजणं, मुरडणं, किंचित गालात हसणं, हळुवारपणे पावलं टाकणं आलं. पण सध्या सोशल मीडियावर अशा नववधूचा व्हिडीओ (Bride video) व्हायरल होतो आहे, जी लाजणं दूर तिनं तर आपला भलताच अवतार दाखवला आहे. लग्नाच्याच (Bride viral video) दिवशी सर्वांसमोर तिने आपलं असं रूप दाखवलं जे पाहून नवरदेवही (Groom video) चक्रावला आहे.

आपल्या लग्नात (Wedding video) बिनधास्त अंदाजात दिसणाऱ्या या नवरीची (Bride funny video) चर्चा होते आहे. शेजारी नवरा बसला आहे. बरेच नातेवाईकही आहेत. पण तिला त्याचं काही पडलं नाही. ती मस्त स्वतःमध्ये दंग आहे. नेमकं ती काय करते ते व्हिडीओतच पाहा.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकत्र जेवायला बसले आहेत.

हे वाचा - पावलापावलांवर नोटांचं बंडल; नववधूचा गृहप्रवेश पाहून म्हणाल, अस्सं सासर मलाही हवं

सुरुवातीला तर नवरीचा अवतार पाहूनच तुम्हाला धक्का बसले. तिच्या भांगेतून कुंकू नाकावर आलेलं आहे. त्यामुळे ती खूप विचित्र दिसते आहे.  तिला इतकी भूक लागली आहे की तशाच अवतारात ती जेवायला बसली आहे. तिच्या हातात एक लेग पिस आहे आणि तो ती अगदी स्वाद घेऊन खाताना दिसते आहे. नवरीला इतकी भूख लागली आहे की जेवण समोर येताच ती खातच सुटते.

हे वाचा - वरातीसमोरच नवरीबाईचा जलवा; कौशल्य पाहून पाहुणेही थक्क, तलवारबाजीचा खास अंदाज

नवरीचं हे असं रूप पाहून नवरदेवही चक्रावला आहे. तो आपलं हसू आवरू शकला नाही. कॅमेऱ्यात पाहू शकतो नवरीला असं खाताना पाहून तोसुद्धा हसू लागतो. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video