मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी

VIDEO : स्टेजवर येऊन तरुणीने नवरदेवासोबत केलं असं काही; पाहून शॉक झाली नवरी

आता ती तरुणी कोण आणि तिने नेमकं केलं तरी काय ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

आता ती तरुणी कोण आणि तिने नेमकं केलं तरी काय ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

आता ती तरुणी कोण आणि तिने नेमकं केलं तरी काय ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 05 ऑगस्ट : आपल्या जोडीदारासोबत (Bride Groom Video) एका नव्या प्रवासाला ती सुरुवात करत होती, मनात बरीच स्वप्नं रंगवत होती. तिच्या (Bride video) आयुष्यातील सर्वात असा अनमोल असा क्षण, तिच्या लग्नाचा (Wedding Video) दिवस. नवं घर, नवी नाती, नवी माणसं त्यामुळे तिच्या मनात तशी थोडीफार धाकधूक होतीच. पण तरी चेहऱ्यावर एक आनंद, उत्साह होताच. इतक्यात तिच्यासमोर एक तरुणी आली आणि तिने जे काही केलं ते पाहून तिला शॉकच बसला (Girl looking at groom). सोशल मीडियावर (Shocking) लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. ज्यात एक तरुणी स्टेजवर येऊन नवऱ्यासोबत  असं काही करते की ते पाहून नववधूला धक्काच (Bride shocked) बसतो. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर बारा वाजतात. आता ती तरुणी कोण आणि तिने नेमकं केलं तरी काय ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरीचं फोटोशूट सुरू आहे. इतक्यात एक तरुणी नटून-थटून स्टेजवर येते. नवऱ्याच्या हातात एक मोठं पॅकेट देते. पण ती नवरा-नवरीसोबत आपला फोटो काढत नाही. जशी आली तशीच ती परत माघारी फिरते. पण थोडं पुढे गेल्यावर ती पुन्हा मागे वळून पाहते. नवऱ्याकडे ती पाहतच राहते. हे वाचा - मेहुणीने बूट चोरताच नवरदेव आऊट ऑफ कंट्रोल; VIDEO मध्येच पाहा त्याने काय केलं पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आहे. ती हसताना नाही तर रागात दिसते आहे. उदास, निराश वाटते आहे. नवऱ्याकडे ती अशा नजरेने पाहते, पाहून आपल्याही भीती वाटते. तिच्या नजरेत राग आणि प्रश्नही दिसत आहेत. नवरदेवाला ती आपल्या नजरेतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता या तरुणीला असं पाहून नवरीलाही धक्का बसला. आता तुम्हालासुद्धा ही तरुणी कोण असावी हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कदाचित ती नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड असावी. जी या लग्नामुळे नाराज आहे आणि मुद्दामहून आपल्या एक्स-बॉयफ्रेंडच्या लग्नात आली आहे आणि तुटलेल्या हृदयासह तिथून निघून गेली. हे वाचा - अरे बापरे! नवरीला किस करताच बेशुद्ध झाला नवरा, धाडकन स्टेजवर कोसळला; पाहा VIDEO निरंजन महापात्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

पुढील बातम्या