मुंबई, 11 जुलै : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक क्षणांचे असतात तर कधी एखाद्या शायरीचे. सध्या असाचल एक व्हिडीओ समोर आला आहे. जो खूपच व्हायरल झाला आहे. कवितेची किंवा शायरीची आवड तुम्हाला ही असेल तर हा व्हायरल झालेला व्हिडीओ फक्त तुमच्यासाठीच. कारण ही शायरी ऐकल्यानंतर कदाचित सोशल मीडिया ओपन करण्याची हिंमत तुम्ही पुन्हा करणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणीनी शायरी बोलत असते. पण पुढे ती असं काहीतरी म्हणते की ते पाहून तुमचे कान खराब होतील आणि म्हणाल की का मी हा व्हिडीओ पाहिला. बाप्पाच्या भक्तीत उंदीरमामा तल्लिन; आरती सुरु असताना टाळ्या वाजवताना Video Viral इंटरनेटला धक्का बसला सुरुवातीला ही तरुणी शांतपणे शायरी म्हणत असते पण पुढच्याच ओळीला तिची शैली बदलते आणि ती जोरजोरत ओरडू लागते. मुलीची अशी धडकी भरवणारी स्टाईल पाहून इंटरनेटवरच जणू धक्काच बसला. Video : जीव धोक्यात घालून चोरानी चोरली अशी गोष्ट पाहून म्हणाल, ‘भाऊ तर D ग्रेड चोर निघाला’ तिचा हा असा व्हिडीओ पाहून एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तुमच्या या व्हिडिओसाठी मी स्वत: राष्ट्रपती भवनात रेल्वे रुळांवर जाऊन तुम्हाला भारतरत्न देण्याची विनंती राष्ट्रपतींना करेन. असा व्हिडीओ भारताच्या इतिहासात आला नव्हता. असं देखील एका युजर्सने म्हटलं आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ashiq.billota या हँडलवरून व्हिडिओही शेअर केल्याची माहिती आहे.