Home /News /viral /

Shocking! Mayor Office मध्ये Ghost? गार्डवर केला हल्ला; महापौरांनीच शेअर केला Horror video

Shocking! Mayor Office मध्ये Ghost? गार्डवर केला हल्ला; महापौरांनीच शेअर केला Horror video

हा हल्ला भुताचाच असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

हा हल्ला भुताचाच असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

महापौर कार्यालयातील भुताचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

    बोगोटा, 07 ऑगस्ट : भूत वगैरे काही नसतं, असं अनेक जण म्हणतात. तर काही जणांना जसा देव आहे, तसे भूतही असतात असं वाटतं (Real Life Ghost). तुम्ही भूत असण्यावर किती विश्वास ठेवता माहिती नाही. पण महापौर कार्यालयात (Mayor Office Ghost Attack) मात्र भूत (Ghost Videos) असल्याचा दावा करण्यात आला आहे. खुद्द महापौरांनीच याचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. महापौर कार्यालयाच्या सुरक्षारक्षकावर भुताने हल्ला केला आहे (Horror video). ही संपूर्ण घटना ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महापौरांनी हे सीसीटीव्ही फुटेज आपल्या फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. ही घटना आहे कोलंबियाच्या (Colombia) आर्मेनिया शहरातील. महापौर जोस मॅनुअर रियोस मोरालेस यांनी महापौर कार्यालयाच्या सुरक्षारक्षकावर भुतानेच हल्ला केला आहे, असा दावा महापौरांनी केला आहे. हे वाचा - Shocking video : त्या दोघांनी पूर्ण ताकद लावली; पण प्रवाशासह दरीत कोसळली कार व्हिडीओत पाहू शकता एक गार्ड सुरुवातीला चालताना दिसतो आहे. त्यानंतर तो अचानक हवेत उडाला आणि भिंतीला आपटला. त्यानंतर तो जमिनीवर पडला. कुणीतरी त्याचे हातपाय खेचत त्याच्यावर हल्ला केला. गार्डला कुणीतरी मारत असल्याचं तर दिसतं आहे, पण कोण ते दिसत नाही. तिथं दुसरा कोणताच माणूस दिसत नाही. कुणीतरी अदृश्य आहे आणि त्या गार्डला मारत आहे. हे वाचा - VIDEO - व्हिलचेअरसह रेल्वे ट्रॅकवर पडली अपंग व्यक्ती; धडधड करत आली ट्रेन आणि... हा व्हिडीओ शेअर करताना महापौरांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मी हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करतो आहे. विश्वासात अचूक शक्ती असते, हे महापौर म्हणून मी स्वीकर करतो. यासोबतच त्यांनी पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीबाबतही लिहिलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Horror, Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या