मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू

लग्नमंडपातच नवरदेव-नवरीची मस्ती; VIDEO चा शेवट पाहून आवरणार नाही हसू

सध्या लग्नातील एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video Viral) होत आहे. यात नवरीबाईचा (Bride) बिनधास्त अंदाज पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 14 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) भारतीय पद्धतीच्या लग्नातील व्हिडिओला (Indian Wedding Video) मोठी पसंती मिळते. हे व्हिडिओ असे असतात की इंटरनेटवर काही काळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होतात. सध्या लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Wedding Video Viral) होत आहे. यात नवरीबाईचा (Bride) बिनधास्त अंदाज पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका;घटनेचा Live Video

आपल्या सर्वांना माहिती आहे, की लग्नात मस्ती आणि मस्करी सुरुच असते. अनेकदा नवरदेवाची मस्ती लोकांची मन जिंकते तर काहीवेळा नवरीच नवरदेवापेक्षा जास्त मस्ती करून लोकांचं लक्ष वेधते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एकीकडे नवरदेव आपल्याच नादात मग्न आहे तर दुसरीकडे नवरीबाईही बसल्या बसल्या इशारे करत आहे. या दोघांचं हे कृत्य अतिशय मजेशीर आहे. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही हसत आहेत

'साहेब, मला एकही मुलगी पटत नाही', GF साठी पठ्ठ्याने थेट आमदारालाच लिहिलं पत्र

सोशल मीडियावर लोकांची या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की बहुतेक 36 च्या 36 गुण जुळले आहेत. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video