Home /News /viral /

'यांना WWF मध्ये पाठवा'; चिमुकल्यांनी एकमेकांना अक्षरशः धू धू धुतलं, VIDEO पाहून व्हाल थक्क

'यांना WWF मध्ये पाठवा'; चिमुकल्यांनी एकमेकांना अक्षरशः धू धू धुतलं, VIDEO पाहून व्हाल थक्क

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की ही साधारण मुलं नाहीत. कारण या दोघांमध्ये ज्याप्रकारे भांडण सुरू आहे ते पाहून सगळेत हैराण झाले आहेत.

  नवी दिल्ली 17 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही सक्रीय असाल तर अनेकदा तुम्हाला असे काही फोटो किंवा व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळत असतील ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहता पाहता लोकांची मनं जिंकतात. तर, काही व्हिडिओ पाहून आपण हसू आवरू शकत नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Video) शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. VIDEO : ताबा सुटला अन् थेट दुचाकीसह दुकानात घुसला तरुण; CCTV मध्ये कैद झाली घटना बहुतेकदा तुम्ही लहान मुलांना खेळताना, मस्ती करताना किंवा भांडण करताना पाहिलं असेल. अनेकदा त्यांचा निरागसपणा आपलं मन जिंकून घेतो. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की ही साधारण मुलं नाहीत. कारण या दोघांमध्ये ज्याप्रकारे भांडण (Fight Between Two child's) सुरू आहे ते पाहून सगळेत हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे ही लहान मुलं आक्रमक होऊन एकमेकांना मारत आहेत. दोघांची भांडणं पाहून अनेकांनी असं म्हटलं आहे, की यांना WWF मध्ये पाठवायला हवं.
  कोणत्याच गाडीमुळे तुमच्यावर रस्त्यावरील चिखल उडणार नाही; पाहा हा सॉलिड फंडा हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही थक्क झाला असाल. हा व्हिडिओ काही लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ funnyvideos1377 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, हे कमेंट करून नक्की सांगा.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Shocking video viral, Social media

  पुढील बातम्या