मराठी बातम्या /बातम्या /Viral /डोळे बंद करून नवरीला KISS करायला गेला अन्...; नवरदेवाचा हा VIDEO पाहून पोट धरून हसाल

डोळे बंद करून नवरीला KISS करायला गेला अन्...; नवरदेवाचा हा VIDEO पाहून पोट धरून हसाल

सध्या एका लग्नातील विनोदी व्हिडिओ (Funny Video) समोर आला आहे. यात नवरीची वाट पाहत असलेल्या नवरदेवासोबत (Bride Groom Video) असं काही घडलं जे पाहून तो स्वतःही थक्क झाला.

सध्या एका लग्नातील विनोदी व्हिडिओ (Funny Video) समोर आला आहे. यात नवरीची वाट पाहत असलेल्या नवरदेवासोबत (Bride Groom Video) असं काही घडलं जे पाहून तो स्वतःही थक्क झाला.

सध्या एका लग्नातील विनोदी व्हिडिओ (Funny Video) समोर आला आहे. यात नवरीची वाट पाहत असलेल्या नवरदेवासोबत (Bride Groom Video) असं काही घडलं जे पाहून तो स्वतःही थक्क झाला.

नवी दिल्ली 26 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) आजकाल लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या लग्नातील वेगवेगळ्या प्रथांचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन करतात. यातील काही व्हिडिओ तर इतके मजेशीर असतात की ते पाहून आपल्यालाही हसू आवरणं शक्य होत नाही. तर काही व्हिडिओ इतके इमोशनल असतात की ते पाहूनच डोळे पाणवतात. सध्या एका लग्नातील विनोदी व्हिडिओ (Funny Video) समोर आला आहे. यात नवरीची वाट पाहत असलेल्या नवरदेवासोबत (Bride Groom Video) असं काही घडलं जे पाहून तो स्वतःही थक्क झाला.

मौसम मस्ताना अन् बिअरचा ट्रक उलटला असताना, गावकऱ्यांनी बॉक्सच केले गायब, VIDEO

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरदेव डोळे बंद करून नवरीची वाट पाहत आहे. तो आपले हात नवरीसाठी पुढे करतो इतक्यात फोटोग्राफर मध्ये येतो. डोळे बंद केलेला नवरदेव फोटोग्राफरलाच नवरी समजतो आणि त्याच्या माथ्यावर किस करतो. यानंतर तो आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला समोर फोटोग्राफर दिसतो. यानंतर त्यालादेखील काही वेळासाठी धक्का बसतो आणि नंतर तो फोटोग्राफरला धक्का देत बाजूला करतो. शेजारीच उभा असलेली नवरीबाई हे सर्व पाहून हसू लागते.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

मालकासाठी मांजरीने सापाला दिली टक्कर; 30 मिनिटापर्यंत त्याला रोखून धरलं

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा मजशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तो लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यासोबतच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नवरदेवाच्या फजितीचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video