मुंबई, 21 जुलै : सोशल मीडिया हे मनोरंजनाचं भंडार आहे. इथे कधीकधी असे काही व्हिडीओ समोर येतात, जे तुम्हाला पोट भरुन हसायला लावतील. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन नक्कीच हसाल. हा व्हिडीओ एका टॅलेंटेड व्यक्तीचा आहे, ज्याच्या डान्सची शैली तुमची झोप उडवेल. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि नवीन डान्स व्हायरल होत आहे. लोक आपआपल्या पद्धतीने वेगवेगळे डान्स स्टेप्स करतात. पण या व्हिडीओतील व्यक्तीने जो डान्स केला आहे, त्याला तर तोड नाही. या नवीन आणि अनोख्या नृत्याचे नाव आहे मुह हिलाउवा डान्स. होय, या नृत्याद्वारे त्या व्यक्तीने भारतात एक नवीन शैली शोधून काढली आहे. Viral Video : ना वय पाहिलं, ना लाज बाळगली; महिलांच्या गर्दीच आजी उठून थेट नाचली… हा डान्स एकदा पाहाच या व्हिडीओमधील व्यक्ती चक्क तोंडाचा डान्स करत आहे. तुम्हाला विश्वास होत नसेल तर आधी हा व्हिडीओ पाहा.
या माउथ हिलावा डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कुणाच्या तरी लग्नात या व्यक्तीने डान्स करताना मध्येच आपल्या तोंडाने डान्स केला आहे. त्याची ही शैली पाहण्यासारखी आहे. Viral Video : “पाचमधून पाच वजा केले तर किती उरले?” या खोडकर मुलाचं उत्तर ऐकाल तर पोट धरुन हसाल लग्नात मग्न असलेल्या डीजेमध्ये हा अनोखा आणि फनी डान्स करताना ही व्यक्ती दिसली. हा डान्स तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाल तुमचे शरीर एका जागी स्थिर करावे लागेल आणि केवळ तोंडाने डान्स स्टेप्स कराव्या लागतील. ज्याने हा व्हिडीओ पाहिला त्याला हसू आवरता आले नाही. अतिशय आरामात नाचताना तो माणूस स्वतःला स्थिर ठेवला आणि मग तोंडाने नाचू लागला.