जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : ना वय पाहिलं, ना लाज बाळगली; महिलांच्या गर्दीच आजी उठून थेट नाचली... हा डान्स एकदा पाहाच

Viral Video : ना वय पाहिलं, ना लाज बाळगली; महिलांच्या गर्दीच आजी उठून थेट नाचली... हा डान्स एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये एक आजी असा डान्स करत आहे की जणू काही तिला तिच्या वयाचा विसर पडला आहे आणि ती तिच्या तारुण्यात परत गेली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होइल याचा नेम नाही. कधी इथे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात तर कधी इथे थरारक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. ज्याला लोक एकमेकांना शेअर करतात. ज्यामुळे हे व्हिडीओ ट्रेंड होऊ लागतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका आजीचा आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी असा डान्स करत आहे की जणू काही तिला तिच्या वयाचा विसर पडला आहे आणि ती तिच्या तारुण्यात परत गेली आहे. आजीच्या डान्स स्टेप्स, एक्स्प्रेशन सगळंच खूपच भारी आहे. Snake Viral Video : विषारी साप भिंतीजवळ बसला असताना चिमूकलीची एन्ट्री आणि… ही आजी एका लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना दिसत आहे आणि मागे ‘‘पिया तू अब तो आजा’’ हे गाण वाजताना दिसते. ज्यामध्ये आजी एका कॅब्रा गाण्यावर नाचताना दिसत आहे. आजीला पाहून इतर सर्व महिला देखील चकीत झाल्या आहेत. आजीचा डान्स आणि कॉन्फिडन्सला तर नेटकऱ्यांनी दाद दिली आहे.

जाहिरात

हा व्हिडीओ 14 मे रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सचं म्हणणं आहे की आजी लहानपणापासूनच डान्सर असल्याचं दिसत आहे. तिची एनर्जी तर खूपच भारी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात