• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सूनेचं ते सत्य समजताच सरकली सासू-सासऱ्यांच्या पायाखालची जमीन; दुसऱ्याच क्षणी घरातून हकालपट्टी

सूनेचं ते सत्य समजताच सरकली सासू-सासऱ्यांच्या पायाखालची जमीन; दुसऱ्याच क्षणी घरातून हकालपट्टी

जेव्हा शेनन 18 वर्षाची झाली तेव्हा तिनं एका कल्बमध्ये स्ट्रिपर (Stripper) म्हणून काम सुरू केलं आणि यानंतर काहीच काळात तिनं फूल टाईम पॉर्न इंडस्ट्रीमध्ये (Porn Industry) काम करण्यास सुरुवात केली.

 • Share this:
  नवी दिल्ली 24 सप्टेंबर : प्रत्येक कुटुंबाच्या अशा काही खासगी गोष्टी असतात ज्या कधीच लोकांना माहिती होऊ नयेत असा प्रयत्न कुटुंबीय करत असतात. मात्र, अनेकदा सत्य समोर आल्यानंतर असं काही घडतं ज्यातून बाहेर येणंही कुटुंबीयांसाठी अवघड होऊन जातं. असंच काहीसं अमेरिकेत (America) राहणाऱ्या एका कपलसोबत घडलं. जेव्हा यातील महिलेच्या सासरकडच्या लोकांना हे समजलं की त्यांची सून पॉर्न स्टार (Porn Star) म्हणून काम करते तेव्हा त्यांना तिला आणि आपल्या मुलालाही घराबाहेर काढलं. सोबतच मुलाला फॅमिली बिजनेसमधूनही (Family Business) वेगळं केलं. अमेरिकेच्या 36 वर्षीय शेनन रोज (Channon Rose) हिचं लहानपण अतिशय वाईट गेलं. डेली स्टारसोबत बोलताना तिनं सांगितलं, की जेव्हा ती खूप लहान होती तेव्हाच तिच्या वडिलांनी तिच्या आईला धोका दिला. पत्नीच्याच चांगल्या मैत्रिणीसोबत तिच्या वडिलांचं अफेअर होतं. यानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि शेननची दुसरी आणि तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करू लागली. कमी वयातच शेनन मानसिकरित्या पूर्णपणे खचली आणि तिनं चाइल्ड प्रॉस्टिट्यूशनमध्ये (Child Prostitution) काम करणं सुरू केलं. मांजराला आधीच लागली भूकंपाची भनक; मालकिणीला असं केलं सावध, पाहा Viral Video जेव्हा शेनन 18 वर्षाची झाली तेव्हा तिनं एका कल्बमध्ये स्ट्रिपर (Stripper) म्हणून काम सुरू केलं आणि यानंतर काहीच काळात तिनं फूल टाईम पॉर्न इंडस्ट्रीमध्ये (Porn Industry) काम करण्यास सुरुवात केली. 10 वर्ष याच इंस्ट्रीत काम करून शेनननं भरपूर पैसे कमावले मात्र तिला यात आनंद मिळत नव्हता. तिला आपलं कुटुंब सुरू करायचं होतं आणि हे काम सोडायचं होतं. याच काळात एका डेटिंग साईटवर तिची भेट ट्रेविससोबत झाली, जो आता तिचा पती आहे महिलेचे केस कापताना केलेली चूक सलूनला भोवली; द्यावी लागली 2 कोटीची नुकसान भरपाई ट्रेविसनं शेननच्या भुताकाळासोबत तिला स्वीकारलं. मात्र, शेनन पॉर्न स्टार (Porn Star) असल्याचं ट्रेविसच्या घरच्यांना माहिती होताच त्यांनी त्याला शेननला सोडण्याचा सल्ला दिला. ट्रेविसनं आपल्या घरच्यांचं ऐकलं नाही. रागात त्याच्या कुटुंबीयांनी त्याला घरातून आणि फॅमिली बिजनेसमधून बाहेर केलं. तेव्हापासून या जोडप्यानं सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून कमाईचं नवं साधन शोधलं. दोघांनी आपली फिरण्याची (Travelling) हौस पूर्ण करत ट्रॅव्हलिंह व्ही लॉग सुरू केला. दोघांचे आता लाखो फॉलोअर्स आहेत. यादरम्यान शेनननं आता दोन मुलांना जन्म दिला आहे. हे कपल आपल्या मुलांनाही रोड ट्रिपवर नेहमी आपल्यासोबत घेऊन जातं.
  Published by:Kiran Pharate
  First published: