जाहिरात
मराठी बातम्या / Viral / कळस! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी; 24 तासानंतर झाली भयंकर अवस्था

कळस! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी; 24 तासानंतर झाली भयंकर अवस्था

कळस! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली बॅटरी; 24 तासानंतर झाली भयंकर अवस्था

एका व्यक्तीने मस्तीत आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक बॅटरी टाकली (Battery in Private Part). यानंतर लाज वाटल्याने तो डॉक्टरकडे गेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 फेब्रुवारी : जगात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक मजा म्हणून असं काहीतरी करतात की त्याची मोठी किंमत त्यांनी चुकवावी लागते. अशीही अनेक प्रकरणं समोर येतात, ज्यात लोक प्रायव्हेट पार्टसोबतही काहीतरी खेळ करतात (Weird Experiment with Private Part). असंच एक प्रकरण आता चीनमधून समोर आलं आहे. यात एका व्यक्तीने मस्तीत आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक बॅटरी टाकली (Battery in Private Part). यानंतर लाज वाटल्याने तो डॉक्टरकडे गेला नाही. मात्र एक दिवसानंतर जेव्हा वेदना असहाय्य झाल्या तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. त्याचा एक्सरे रिपोर्ट पाहून सगळेच हैराण झाले. लोकांची आई बनून लाखो कमावते ही महिला; पैशांच्या बदल्यात करतात धक्कादायक मागण्या 49 वर्षाच्या या व्यक्तीला इमरजन्सी सर्जरीमधून जावं लागलं. ही AA बॅटरी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकली होती. या व्यक्तीला विचारलं गेलं की बॅटरी आतमध्ये कशी गेली. तेव्हा त्याने सांगितलं की तो फक्त मस्ती करत होता. मात्र इतक्यात बॅटरी हातातून स्लिप झाली आणि आतमध्ये गेली. बॅटरी बाहेर निघत नव्हती. त्यामुळे एक संपूर्ण दिवस या व्यक्तीच्या शरीरातच राहिली. यामुळे त्याला भरपूर त्रास होत होता. एका दिवसानंतर ही बॅटरी बाहेर काढण्यात आली. यानंतर पाच महिन्यांना पुन्हा या व्यक्तीला त्रास होऊ लागला.

News18

मेडिकल टीमने म्हटलं, अनेकदा असं होतं की बाहेरची एखादी गोष्ट शरीरात गेल्यावर बऱ्याच अडचणी येतात. विशेषतः बॅटरीमुळे आतमध्ये विषारी केमिकल प्रवेश करतात. यामुळे या व्यक्तीला यूरिनमध्ये अडचणी येत आहेत. डॉक्टरांनी लोकांना असा वेडेपणा न करण्याचा सल्ला दिला आहे. या गोष्टी शरीराला लाँग टर्म नुकसान पोहोचवू शकतात.

बॉयफ्रेंडने बनवलेला Resume तरुणीने कंपनीला केला फॉरवर्ड; वाचून HR थक्क, Photo

याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहे. चीनमधीलच एका व्यक्तीने आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टेनलेस स्टीलची चॉपस्टिक टाकली होती. हीदेखील सर्जरी करून बाहेर काढण्यात आली होती. लोक मस्ती म्हणून अशा गोष्टी करून आपला जीव धोक्यात टाकतात. सध्या लोक हे नवीन प्रकरण जाणून हैराण आहेत की या व्यक्तीने स्वतःच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इतकी मोठी बॅटरी कशी टाकली असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात