मराठी बातम्या /बातम्या /Viral /‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नवरीबाईचे जबरदस्त ठुमके; हा Dance Video एकदा बघाच

‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नवरीबाईचे जबरदस्त ठुमके; हा Dance Video एकदा बघाच

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते.

नवी दिल्ली 05 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत राहतात. काही व्हिडिओ असेही असतात जे अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या अशाच एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात नवरीबाई आपल्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसते. ती आपल्याच लग्नात जबरदस्त डान्स (Dance Video of Bride) करताना दिसते. नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर 1 चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

दिवाळीसाठी Perfect पोशाख! ताईंच्या LED साडीवरुन नेटकऱ्यांना आठवलं BigB तं गाणं

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते. ग्रुपचा हा खास डान्स तिथे उपस्थित इतर लोकही एन्जॉय करत आहेत. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि हूटिंग करताना दिसतात. हा डान्स सोशल मीडिया यूजर्सला इतका आवडला आहे की लोकांनी तो इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.

हा व्हिडिओ तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पाहू शकता. व्हिडिओ morethanthumkas च्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

बाबो! माणसांप्रमाणे चक्क दोन पायांवर चालतो हा कुत्रा; वाचून वाटेल आश्चर्य

व्हिडिओवर आलेल्या लोकांच्या रिअॅक्शनबद्दल बोलायचं झाल्यास एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, या नवरीचा डान्स जितका सुंदर आहे, तितकीच नवरीदेखील सुंदर आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, नवरीबाईचा हा डान्स खूपच खास आहे. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, मीदेखील आपल्या लग्नात या नवरीप्रमाणे डान्स करणार आहे. व्हिडिओवर इतरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करत पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिलं, लग्नाच्या दिवशी नवरी आणि तिच्या मैत्रिणींची स्टेजवर धमाल.

First published:
top videos

    Tags: Bride, Dance video, Video Viral On Social Media