मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऑनलाईन धार्मिक मीटिंगदरम्यान कपल ठेवत होतं संबंध; अर्धा तास कॅमेरा सुरू असल्याचं लक्षातच आलं नाही, अन् मग..

ऑनलाईन धार्मिक मीटिंगदरम्यान कपल ठेवत होतं संबंध; अर्धा तास कॅमेरा सुरू असल्याचं लक्षातच आलं नाही, अन् मग..

इथे मीटिंग सुरू होती आणि तिथे दोघांनी रोमान्स सुरू केला. सुमारे अर्धा तास या जोडप्याला आपला कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात आलं नाही. दरम्यान, काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या जोडप्याने त्याकडं लक्ष दिलं नाही

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 मे : कोरोना काळात झूम मीटिंगचा (Zoom Meeting) भरपूर वापर वाढला आहे आणि मोठमोठ्या मीटिंगही आता ऑनलाईन घेतल्या जातात. मात्र, या ऑनलाईन मीटिंगचा जेवढा फायदा आहे, तितकेच तोटेही आहेत. ऑनलाईन मीटिंगदरम्यान अनेकदा अशा घटनाही घडल्या आहेत, ज्यांनी लोकांना सर्वांनाच हादरवून सोडलं. असंच एक प्रकरण सध्या अमेरिकेतून समोर आलं आहे. इथे एक ऑनलाईन धार्मिक मीटिंग सुरू होती, यादरम्यानत एक कपल शारीरिक संबंध ठेवत होतं. हैराण करणारी बाब म्हणजे यादरम्यान त्यांचा कॅमेरा सुरूच राहिला आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्याद कैद झाली.

अजब प्रेमाची गजब कहाणी! चक्क प्लेनसोबत रिलेशनशिप; विमानाशीच लग्नही करतेय ही तरुणी

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. इथे झूम अॅपच्या माध्यमातून ज्यूंच्या धार्मिक कार्यक्रमाची बैठक सुरू होती. त्याच मीटिंगमध्ये एक जोडपं देखील उपस्थित होतं आणि त्यांच्याशिवाय इतर अनेक लोक देखील ऑनलाइन उपस्थित होते. जोडप्याव्यतिरिक्त, सर्वांनी आपले कॅमेरे आणि स्पीकर चालू केले होते. या जोडप्याला वाटलं की ते म्यूटवर आहेत आणि त्यांचा व्हिडिओदेखील बंद आहे.

इथे मीटिंग सुरू होती आणि तिथे दोघांनी रोमान्स (Romance During Online Meeting) सुरू केला. सुमारे अर्धा तास या जोडप्याला आपला कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात आलं नाही. दरम्यान, काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या जोडप्याने त्याकडं लक्ष दिलं नाही. काही वेळाने ही घटना घडल्याचा मेसेज आल्यावर दोघेही शरमले. काही लोकांनी त्यांचे फोटोही कैद केले.

UP Bride Refuses to Marry: वरात घेऊन आलेल्या नवरदेवाने केली मोठी चूक, पाहताच नवरी शेजारी पळाली!

या घटनेनंतर याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. अशी घटना समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. नुकतंच जमैकामधून असंच एक प्रकरण समोर आलं होतं. जेव्हा एक शिक्षक कॅमेऱ्यात आपल्या पार्टनरसोबत संबंध ठेवताना दिसला होता. झूमवर शिक्षकांची महत्त्वाची बैठक सुरू असताना हा सर्व प्रकार घडला होता.

First published:

Tags: Online meetings, Romance