जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : लग्न सराईत आली हटके ऑफर! पत्नीनेच पतीचे दुसरे लग्न लावून दिल्यास रिसेप्शन FREE

VIDEO : लग्न सराईत आली हटके ऑफर! पत्नीनेच पतीचे दुसरे लग्न लावून दिल्यास रिसेप्शन FREE

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

काय म्हणावं याला! आता पत्नीच लावून देणार पतीचे दुसरं लग्न?

  • -MIN READ
  • Last Updated :

कराची, 17 जानेवारी : आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हल्ली काय काय ऑफर निघतील याचा काही नेम नाही. यात सध्या लग्न सरईत हॉलच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात. म्हणून चक्क पाकिस्तानमधील एक हॉलनं एक हटके ऑफर दिली आहे. ही ऑफर दुसर्‍या, तिसर्‍या किंवा चौथ्या लग्नासाठी इच्छुक असलेल्या पुरुषांसाठी आहेत. बहावलपूरमध्ये सुरू झालेल्या नवीन लग्नाच्या हॉलमध्ये विवाहित पुरुषांची एक ऑफर देण्यात आली आहे. दुसर्‍या विवाहावर 50 टक्के, तिसर्‍या विवाहावर 75 टक्के आणि चौथ्या लग्नाचे रिसेप्शन हॉलच्या वतीनं फ्री. मात्र या हॉलच्या मालकाने यामागे एक अट ठेवली आहे. वाचा- Love Aajkal Trailer : कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री! वाचा- महाराष्ट्रात गुटखा बंदी कागदावरच?भिवंडीत मोठी कारवाई,सुमारे 3 कोटींचा गुटखा जप्त

जाहिरात

वाचा- बॅंक अधिकाऱ्यांनेच केली तिजोरी रिकामी, घरच्या कपाटात लपवले 205 कोटी जाहीरात देणाऱ्या हॉल मालकाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या लग्नात सवलत दिली जाते, मग दुसऱ्या किंवा त्याहून जास्त वेळा लग्न केले असेल तर ऑफर का दिली जात नाही? ऑफर मिळविण्याची अट अशी आहे की प्रथम पत्नीने दुसर्‍या किंवा त्याहून अधिक लग्नाचे विवाह बुक करावेत. जर पहिली पत्नी हॉल बुक करत नसेल तर या ऑफर्स उपलब्ध होणार नाहीत. पाकिस्तानमध्ये ही बातमी वेगाने पसरली आहे. लग्नाच्या हॉलजवळ भरपूर बुकिंग येत आहे. वाचा- रानु मंडलच्या गाण्याचा ‘इमानदार’ चाहता, सोशल मीडियावर VIDEO VIRAL इनायतचे हे ट्वीट सध्या जोरदार व्हायरल होत आहे, त्यांच्या ट्विटवर आतापर्यंत 11 हजाराहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसेच, 800 हून अधिक पसंती आणि सुमारे 300 री-ट्वीट केले गेले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: wedding
  • First Published :
जाहिरात
जाहिरात