Home /News /viral /

लग्नाआधी नवरीने सर्वांसमोर सांगितली आपली 'दिल की बात'; VIDEO पाहून नेटिझन्सही झाले इमोशनल

लग्नाआधी नवरीने सर्वांसमोर सांगितली आपली 'दिल की बात'; VIDEO पाहून नेटिझन्सही झाले इमोशनल

लग्नाआधी नवरीने भावनांना मोकळी करून दिली वाट.

  मुंबई, 24 सप्टेंबर : लव्ह मॅरेज (Love marriage) असो किंवा अरेंज मॅरेज लग्नाआधी (Arrange marriage) बहुतेक जण आपल्या जोडीदाराला आपल्या मनातील कुणालाच माहिती नसलेली गोष्ट लग्नाआधी (Wedding video) सांगवीशी वाटते. योग्य वेळ येताच आपल्या जोडीदारासमोर किती तरी लोक व्यक्त होतात (Romantic video). मग तो त्यांच्या आयुष्यात घडून गेलेला एखादा क्षण असतो, त्यांच्या मनात साठवून ठेवलेली एखादी खंत किंवा इच्छा असतो किंवा हृदयातील भावना असो. अशाच एका नवरीने लग्नाआधी आपली दिल की बात सांगितली आहे (Bride video). सोशल मीडियावर (Social media) तिचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. खरंतर नवरीने नवरदेवाला (Bride romantic video) आपली दिल की बात सांगितली आहे. पण फक्त त्याच्यासमोर नव्हे तर सर्वांसमोरच ती व्यक्त झाली आहे (Bride singing video). व्हिडीओतून तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून नवरा तर भावुक झालाच असेल पण नेटिझन्सनही इमोशनल झाले आहेत.
  व्हिडीओत पाहू शकता एक नवरी नटूनथटून हातात गिटार घेऊन बसली आणि त्यानंतर ती गिटार वाजवत आपल्या आवाजात गाणंही गाते. हे वाचा - VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण ही नवरी अक्षय कुमारची फिल्म 'एयरलिफ्ट' मधील सोच ना सके गाणं गाते आहे. आपल्या नवऱ्यावर आपलं किती प्रेम आहे ते ती गाण्यातून मांडते. तिच्या आवाजातून, डोळ्यातून आणि चेहऱ्यावरूनच तिचं हे प्रेम झळकतं. आपल्या लग्नाआधी आपल्या मनातील भावना ती गाण्यातून व्यक्त करताना दिसते. आता नवरीने इतकं रोमँटिक गाणं गाऊन सरप्राइझ दिल्यानंतर नवरा भावुक होणं साहजिकच आहे. पण या रोमँटिक ब्राइडने नेटिझन्सचंही मन जिंकलं आहे. हे वाचा - नवरीला पाहताच मंडपातच ढसाढसा रडू लागला नवरदेव; VIDEO पाहून नेटकरीही भावुक मेकअप आर्टिस्ट लीना भूषणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मेरी #guitarwaalibride असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आला आहे. तसंच या नवरीचं नाव सोनल आहे, असंही सांगण्यात आलं आहे. ही गिटारवाली रोमँटिक ब्राईड, तिचा आवाज आणि तिचं गाणं सर्वांना आवडलं आहे. नेटिझन्सनी तिला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तिच्या या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट केल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Song, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या