मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाआधीच नवरी-नवरदेवामध्ये जुंपली; भरमंडपात एका रूमालासाठी लढाई; VIDEO VIRAL

लग्नाआधीच नवरी-नवरदेवामध्ये जुंपली; भरमंडपात एका रूमालासाठी लढाई; VIDEO VIRAL

नवरा-नवरी आपसात भिडले.

नवरा-नवरी आपसात भिडले.

एका रूमालासाठी नवरा-नवरी आमनेसामने.

  मुंबई, 21 ऑगस्ट : लग्नानंतर नवरा-बायकोची (Husband wife) भांडणं काही नवी नाहीत. कितीही प्रेम असलं तरी कधीतरी कोणत्या ना कोणत्या ना कारणावरून पती-पत्नीमध्ये (Husband wife fight) खटके उडताच. पण सध्या अशा कपलचा व्हिडीओ (Bride Groom Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे, ज्यांच्यामध्ये लग्नानंतर (Wedding Video) नाही तर लग्नाआधीच जुंपली (Bride groom fight) आहे. भरमंडपात फक्त एका कापडासाठी दोघं आपसात भिडले आहेत (Wedding Games). लग्नात मजा-मस्तीप्रमाणे रुसवे-फुगवेही असतात. सहसा नवरा-नवरदेवाच्या नातेवाईकांमध्ये मानपानावरून किंवा इतर कारणावरून किरकोळ वाद होतात. पण त्यातही नवरा-नवरीत मात्र रोमँटिक अंदाजातच असतात. पण या व्हिडीओत तर नवरा-नवरीचं वेगळंच रूप दिसले.
  आता नवरा-नवरीमधील ही लढाई खरी नव्हे बरं का म्हणजे एक खेळ आहे.लग्नाच्या आधी काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. अशाच कार्यक्रमांपैकी हा एक आहे ज्यात नवरा-नवरी गेम खेळताना दिसले. हे वाचा - नवऱ्याने हातोडा थेट बायकोच्या गालावरच ठोकला; पुढे जे दिसलं ते पाहून बसेल शॉक व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी समोरासमोर आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये एक रूमाल ठेवला आहे. तो रूमाल जो कुणी उचलेल तो विजेता. दोघंही त्या रूमालासाठी भिडतात. त्यानंतर नवरीला रूमाल मिळतो पण नवराही तो रूमाल हातात धरतो. मग दोघंही तो रूमाल एकमेकांच्या हातातून खेचण्याचा प्रयत्न करतात. शेवटी  नवरा नवरीलाच उचलतो आणि तिला बाजूला घेऊन जाते. हे वाचा - लग्नातच दिराने नवरीला दिलं असं गिफ्ट, पाहून नवरदेव हैराण; पाहा VIDEO विटी वेडींग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या