मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नातच दिराने नवरीला दिलं असं गिफ्ट, पाहून नवरदेव हैराण; पाहा VIDEO

लग्नातच दिराने नवरीला दिलं असं गिफ्ट, पाहून नवरदेव हैराण; पाहा VIDEO

दिराचं वहिनीला गिफ्ट, पाहून नवरा सरप्राइझ.

दिराचं वहिनीला गिफ्ट, पाहून नवरा सरप्राइझ.

भावाच्या लग्नात भावाच्या बायकोला भावाने (Dever wedding gift to bhabhi) असं गिफ्ट दिलं की...

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 21 ऑगस्ट : दिर-वहिनीचं (Devar Bhabhi Video) नातं जे इतर नात्यांपेक्षा खूप वेगळं असतं. या नात्याला शब्दा मांडणं अशक्यच. सासरी नववधूला (Bride video) नवऱ्यानंतर सर्वात जवळ कोणी असेल तर तो म्हणजे. दिरच तिचा भाऊ असतो आणि मित्रही (Dir vahinin video). अशाच एका दिराने (Brother in law) भावाच्या लग्नापासूनच (Wedding Video) आपल्या वहिनीची बाजू घ्यायला सुरुवात केली. त्याने आपल्या वहिनीला (Sister in law) असं गिफ्ट (Wedding gift) दिलं जे पाहून नवरदेवही (Groom video) हैराण झाला. भावाच्या लग्नात भावाच्या बायकोला भावाने (Dever wedding gift to bhabhi) असं गिफ्ट दिलं आहे ज्याची चर्चा होते आहे. दिराने आपल्याला दिलेलं गिफ्ट पाहून वहिनीला आनंद झाला पण भावाला मात्र धक्का बसला. असं नेमकं काय गिफ्ट दिलं ते पाहा.
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी जेवणाच्या टेबलजवळ बसले आहेत. त्यांच्या मागे नवरदेवाचा भाऊ उभा आहे. त्याचे मित्रही त्याच्यासोबत आहेत. दिर आपल्या वहिनीला सरप्राइझ गिफ्ट देतो. हे वाचा - वहिनीने दिरासोबत डीजेवर लगावले ठुमके; भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL नवरीच्या हातात दिराने जे गिफ्ट दिलं आहे ते सुंदर गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेलं नाही तर एक शूझचा बॉक्स आहे. त्यावर वहिनी हे तुझ्यासाठी आहे, असं  लिहिलेलं आहे. नवरी उत्साहात गिफ्ट उघडते. नवरदेवालाही नेमकं काय गिफ्ट आहे, याची उत्सुकता आहे. त्यामुळे तोसुद्धा तिला गिफ्ट उघडण्यात मदत करतो. नवरदेव स्वतःच गिफ्ट खोलतो आणि त्यातून निघतं काय तर लाटणं. गिफ्ट पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि तो गप्पपणे गिफ्ट नवरीच्या हातात ठेवतो. पण गिफ्ट पाहून नवरीला मात्र आनंद होतो. हे वाचा - VIDEO - लग्नाच्या दिवशीच नवरीमुळे झाले हाल; नवरदेवाला अक्षरश: फुटला घाम विटी वेडिंग इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
First published:

Tags: Viral, Viral videos, Wedding video

पुढील बातम्या