मुंबई, 21 ऑगस्ट : नवरा-बायकोमध्ये (Husband Wife video) भांडणं ही होतच असतात. बहुतेक नवऱ्यांची (Husband video) आपली बायको मेकअपसाठी (Wife video) किती तरी वेळ घालवते अशी तक्रार असते. अशाच एका नवऱ्याने बायकोच्या चेहऱ्यावरील मेकअप (Wife makeup video) उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. तेसुद्धा चक्क हातोड्याने (Hammer). त्याने चेहऱ्यावर हातोडा मारतात असं काही घडलं की पाहूनच शॉक व्हाल (Husband trying to removed Wife makeup with hammer) नवरा-बायकोचा (Husband wife funny video) हा मजेशीर व्हिडीओ (Funny Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात नवरा चक्क हातोडा घेऊन आपल्या बायकोच्या तोंडावर ठोकतो आणि तिचा मेअकप उतरवतो. बायकोचा विना मेकअप लूक म्हणा किंवा खरा चेहरा म्हणा, तो सर्वांसमोर आणण्यासाठी नवरा विचित्र पद्धतीचा अवलंब करताना दिसतो.
व्हिडीओत पाहू शकता, नवरा-बायको शेजारी शेजारी उभे आहेत. नवऱ्याच्या एका हातात हातोडा आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. हे वाचा - Yuck! चटपटीत पाणीपुरीत मिसळली लघवी; विक्रेत्याचा प्रताप होतोय VIRAL नवरा चमचा बायकोच्या गालावर ठेवून तो हातोड्याने ठोकतो. तेव्हा त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरून पावडर तिच्या केसांवर पडताना दिसते. नवरा जितक्या वेळा ठोकतो, तितक्या वेळा ती पावडर पडते. आता ही पावडर म्हणजे बायकोच्या चेहऱ्यावरील मेकअप. तिने इतका मेकअप केला आहे. की तो असा खाली पडतानाही दिसतो आहे. नवरा आपल्या बायकोचा मेकअप उतरवतो. हे वाचा - कोणत्या मॅजिकपेक्षा कमी नाही हा VIDEO; आजोबांची ड्रम वाजवण्याची स्टाइल ‘लय भारी’ गिरीश भट्ट या इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.