मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

अरे बापरे! थेट कारवरच चढलं अस्वल आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO

कारवर चढून अस्वल खतरनाक आवाज काढत होतं आणि मग...

कारवर चढून अस्वल खतरनाक आवाज काढत होतं आणि मग...

कारवर चढून अस्वल खतरनाक आवाज काढत होतं आणि मग...

  मुंबई, 09 सप्टेंबर : अस्वल (Bear) दिसायला जरी क्युट वाटत असलं तरी सिंह, वाघ, बिबट्या या प्राण्यांप्रमाणेच तो खतरनाक असतो (Animal video). अस्वलाने (Bear video)  माणसांचा जीव घेतल्याची बरीच प्रकरणं आहेत. त्यामुळे अचानक असा भलामोठा अस्वल आपल्यासमोर आला तर आपला निम्मा जीव जाईल. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर (Social media) एका अस्वलाचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. हे अस्वल चक्क कारवर चढलं आहे. व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. अस्वल कारमध्ये चढल्यानंतर काय करतं, ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता अस्वल कारवर चढला आहे. तो कारवर इथं तिथं फिरतो आहे. कारमध्ये कुणी आहे का ते पाहतो आहे. बहुतेक शिकारीसाठीच हा अस्वल जंगलातून बाहेर रस्त्यावर आला होता. गाडीत कुणी सावज सापडतोय का ते तो पाहतो आहे. अस्वल कारवर चढून खतरनाक आवाज काढतो. हे वाचा - ...अन् शिकारीच झाला शिकार, एका क्षणात खेळ खल्लास; पाहा थरारक VIDEO सुदैवाने गाडीत तेव्हा कुणीच नव्हतं. गाडी मालकाने आपली कार लॉक केली होती आणि तो इथू दूर केला होता. कार मालक वेळीच तिथून निघून गेल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. या अस्वलाच्या तावडीतून सुटला आहे. hayatevahsh_clip  इन्स्टाग्राम अकाऊटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. हे वाचा - Video- रस्त्यावर हलताना 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं संकट आपल्या आजूबाजूलाच असतं. त्यामुळे खरतनाक घटना घडतात. त्यामुळे नेहमी सावध राहणं गरजेचं आहे, असाच सल्ला बहुतेक नेटिझन्स देत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या