मुंबई, 25 जून : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आजकाल सर्वच लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात. इथे सर्वांच्या आवडीचे आणि मनोरंजक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इथे काही व्हिडीओ तयार केले गेले असतात. तर काही व्हिडीओ हे खऱ्या क्षणांचे असतात. असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ तुमचा दिवस बनवेल. हा खूपच क्यूट व्हिडीओ आहे. लहान मुलं ही निरागस असतात, त्यामुळे त्यांचा कोणतीही कृती नेहमीच मनात घर करुन जाते. आता देखील या चिमुकल्यानं असंच काहीतरी केलं आहे, जे पाहताना खूप भारी वाटत आहे. पायाला जखम तरी रस्त्यावर किचेअन विकतोय चिमुकला, हा Video हृदय पिळवटून टाकणारा हा व्हायरल व्हिडीओ चिमुकल्याचा आहे. जो त्याचा वाढदिवस साजरा करत असतो. जसे आपण सगळे लोक मनात एक इच्छा ठेवून केक कापण्यापूर्वी मेणबत्ती फुकतो. तसंच करण्याचा हा चिमुकला प्रयत्न करतो. पण त्याच्या फुंकर मारल्याने काही मेणबत्ती विझत नाही. त्याची ही फुंकर मारण्याची स्टाईल तुम्हाला खूपच आवडेल. हा चिमुकला मेणबत्ती विझवण्यासाठी अनेकदा फुक मारतो, पण अखेर तो आपला हात हलवतो, तेव्हा त्याच्या वाऱ्याने ही मेणबत्ती विझते. जेव्हा ही मेणबत्ती विझते, तेव्हा सगळेच लोक टाळ्या बाजवत असतात. हे पाहून या चिमुकल्याला देखील कुतुहल वाटतं आणि तो खुदकन हसतो आणि सर्वांसोबत टाळ्या वाजवू लागतो. कधी माकडाला पाहिलंय पानीपुरी खाताना, क्यूट Video ने नेटकऱ्यांना लावलं वेड हा व्हिडीओ खूपच क्युट आहे, त्याच या चिमुकल्याची रिएक्शन तर त्याहूनही क्यूट आहे. म्हणून तर या व्हिडीओने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.
If things don’t work the usual way, then think out of the box🎂 pic.twitter.com/t0TPKuI0Kw
— Tansu Yegen (@TansuYegen) December 4, 2022
ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत, तर असंख्य लाईक्स आणि शेअर्स आहेत.