जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग, नवऱ्याला कळलं तेव्हा...

Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग, नवऱ्याला कळलं तेव्हा...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एक अशी बातमी सोशल मीडिया समोर आली आहे, जे पाहून तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई २५ नोव्हेंबर : इंटरनेटमुळे लोक फारच पुढे गेले आहेत. यामुळे लोकांच्या आयुष्यात खुप बदल झाले. यामुळे लोकांचं आयुष्य सुखकर झाले. तर यामुळे सोशल मीडियाला वाव मिळाला आणि लोकांसमोर पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग खुले झाले. शेतीनं देखील काळानुकार बरीच प्रगती केली आहे. अनेक शेतकरी आता प्रगत शेतकरी झाले आहेत आणि पूर्वीपेक्षा जास्त मोठ्याप्रमाणात शेती करुन पैसे उभारत आहेत. पण या सगळ्यात एक अशी बातमी सोशल मीडिया समोर आली आहे, जे पाहून तुम्हाला विश्वास ठेवणं कठीण होईल. खरंतर शेतकऱ्याच्या बायकोनं असं काही केलं आहे की ती आता कोट्यवधींची मालकीण बनला आहे. या शेतकऱ्याच्या बायकोने चक्क मॉडलिंग करुन पैसे कमावले आहे आणि ती आता कोट्यवधींची मालकीण झाली आहे. हे सगळं प्रकरण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन समोर आलं आहे. हे ही वाचा : पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये ‘भूताची एन्ट्री’? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम नक्की असं काय घडलं? वास्तविक, ही गोष्ट ऑस्ट्रेलियातील एका शेतकऱ्याची आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, हनी ब्रुक्स असं या शेतकऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. नवरा शेतावर गेला तर ही महिला एकटीच घरात राहायची. तेव्हा काहीतरी करायला हवं असं तिला वाटलं. तिने आपल्या पतीला न सांगता घरीच फोटोशूटची योजना आखली आणि मैत्रिणीच्या मदतीने मॉडेलिंगही सुरू केलं.

News18

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा महिलेचा पती शेतीच्या संदर्भात घराबाहेर पडायचा तेव्हा या महिलेने एकटेपणावर मात करण्यासाठी ऑनलाईन मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. जेव्हा तिचा शेतकरी नवरा त्यांच्यापासून दूर होता तेव्हा ती हे सर्व करत असे. हळूहळू या महिलेच्या फोटोंना खूपच डिमांड आला, ज्यानंतर ती आपले हॉट फोटो एका वेबसाईटला विकू लागली. त्या बदल्यात तिला पैसे मिळू लागले.

News18

तसेच हळूहळू ही महिला तिच्या सोशल मीडियावरही हिट झाली आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. ज्यामुळे आता ही महिला एका महिन्यात सुमारे २५-३० लाख रुपये कमवते. काही महिन्यांतच ही महिला करोडपती झाली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हे सगळं घडल्यानंतर काही दिवसांनंतर या महिलेनं आपल्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला. हे सगळं ऐकून तिचा नवरा देखील खूश झाला. ज्यानंतर आता या शेतकऱ्याची बायको आता सरास मॉडलिंग करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात