Home /News /viral /

80 वर्षांच्या म्हाताऱ्या बॉयफ्रेंडच्या हट्टापायी 35 वर्षीय महिलेने सुरू केलं धक्कादायक काम आणि आता...

80 वर्षांच्या म्हाताऱ्या बॉयफ्रेंडच्या हट्टापायी 35 वर्षीय महिलेने सुरू केलं धक्कादायक काम आणि आता...

प्रेमात आंधळी झालेल्या महिलेने मागचा पुढचा कोणताच विचार न करता वयस्कर बॉयफ्रेंडने सांगितलेला मार्ग निवडला.

    वॉशिंग्टन, 08 जानेवारी : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात कुणी कधी काय करेल सांगू शकत नाही. प्रेमात काय चूक काय बरोबर तेसुद्धा कळत नाही. अमेरिकेतील एका महिलेच्या बाबतीतही तसंच झालं (35 year old girlfriend 80 year old boyfriend). आधी ती एका वयस्कर व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्याच्या हट्टापायी असं काम केलं की वर्षभरातच त्याचा परिणाम झाला. लॉस एन्जेलिसमध्ये राहणारी 35 वर्षांची लेक्सी लक्स (Lexi Lucks). ही एक ट्रान्सजेंडर महिला आहे  (Transgender Woman Onlyfans Account). तिचा बॉयफ्रेंड 80 वर्षांचा आहे . तिच्या बॉयफ्रेंडने तिला असं धक्कादायक काम करायला लावलं. लेक्सी आणि तिच्या बॉयफ्रेंडने एकत्र एक घर भाड्यानं घेतलं त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडला अचानक रिहॅबसाठी जावं लागलं. ती एकटी घराचं भाडं देऊ शकत नव्हती. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने तिला एक मार्ग सांगितला. त्याने तिला अडल्ट वेबसाईट ओन्ली फॅन्सवर कंटेन्ट बनवण्याचा सल्ला दिला. हे वाचा - आपल्या GF सोबत हे काम करण्यासाठी या तरुणावर पुरुष उधळतात पैसे; कमावतो लाखो रुपये लेक्सीने आपल्या बॉयफ्रेंडचा सल्ला ऐकून तसं केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आता ती ओन्ली फॅन्सच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये कमावू लागली. डेली स्टारशी बोलताना लेक्सीने, ती एक ट्रान्स महिला आहे. त्यामुळे या क्षेत्रात वेगळं मार्केट आहे आणि तिची कमाई भरपूर होते. ती महिलांप्रमाणे राहते खरी पण अद्याप तिने आपल्या पुरुष प्रायव्हेट पार्टची सर्जरी केलेली नाही. त्यामुळे तिच्या मते,  पुरुष आणि महिला दोघांनाही ती आवडते. तिने कधीच कुणासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही. ज्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Relationship, Viral

    पुढील बातम्या