मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पतीशिवाय महिलेचं 6 प्रियकरांशी होतं अफेअर; कळताच बॉसनं काढून टाकलं कामावरून, आता..

पतीशिवाय महिलेचं 6 प्रियकरांशी होतं अफेअर; कळताच बॉसनं काढून टाकलं कामावरून, आता..

महिलेनं सांगितलं की, तिचं कुटुंब खूप परंपरावादी होतं. यामुळं ती 9 ते 5 या वेळेत नोकरी करायची. पण नंतर तिला अडल्ट ब्लॉग लिहायला आवडू लागले. मग ती अशा अनेक क्लबमध्ये जाऊ लागली, जिथं अडल्ट वर्क सुरू असतं. तिथले अनुभव ती ब्लॉगवर लिहायची.

महिलेनं सांगितलं की, तिचं कुटुंब खूप परंपरावादी होतं. यामुळं ती 9 ते 5 या वेळेत नोकरी करायची. पण नंतर तिला अडल्ट ब्लॉग लिहायला आवडू लागले. मग ती अशा अनेक क्लबमध्ये जाऊ लागली, जिथं अडल्ट वर्क सुरू असतं. तिथले अनुभव ती ब्लॉगवर लिहायची.

महिलेनं सांगितलं की, तिचं कुटुंब खूप परंपरावादी होतं. यामुळं ती 9 ते 5 या वेळेत नोकरी करायची. पण नंतर तिला अडल्ट ब्लॉग लिहायला आवडू लागले. मग ती अशा अनेक क्लबमध्ये जाऊ लागली, जिथं अडल्ट वर्क सुरू असतं. तिथले अनुभव ती ब्लॉगवर लिहायची.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 एप्रिल : एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन वेगळं असतं. पण जेव्हा यापैकी एक दुसऱ्यावर भारी पडू लागतं, तेव्हा माणसाचं जीवन अनेक संकटांनी भरून जातं. अलीकडेच, रोमानियातील एका अडल्ट इंडस्ट्री मॉडेलनं (Romania woman relationship with 7 men) सांगितलं की तिच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित मोठं रहस्य तिच्या ऑफिसमधील इतरांना कळल्यामुळे तिची नोकरी गेली (Woman kicked out of job due to personal life).

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एझादा सिन (Ezada Sinn) अडल्ट इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती Dominatrix म्हणून काम करते. डॉमिनेट्रिक्स म्हणजे जी स्त्री पुरुषांवर वर्चस्व गाजवते आणि त्यांच्याशी संबंध बनवते. अलीकडेच, एका पॉडकास्टवर तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करताना, एजादानं सांगितलं की, तिला 6 प्रेमी (Woman with one husband and 6 lovers) आणि एक नवरा आहे. पण तिची इतक्या लोकांसोबत relationship असणं एकदा तिच्या व्यावसायिक आयुष्याच्या आड आलं होतं.

हे वाचा - प्रवासात बदली झालेलं सामान परत मिळवण्यासाठी भलताच जुगाड; पठ्ठ्याने IndiGo ची वेबसाईटच केली हॅक अन्...

 एजादाला नोकरीवरून काढलं

महिलेनं सांगितलं की, तिचं कुटुंब खूप परंपरावादी होतं. यामुळं ती दुसरी कामं करण्याऐवजी 9 ते 5 या वेळेत नोकरी करायची. पण नंतर तिला अडल्ट ब्लॉग लिहायला आवडू लागले. मग ती अशा अनेक क्लबमध्ये जाऊ लागली, जिथं अडल्ट वर्क सुरू असतं. तिथले अनुभव ती ब्लॉगवर लिहायची. त्या दरम्यान तिला एके दिवशी अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. सुरुवातीला तिला सांगण्यात आलं की ती तिचं काम व्यवस्थित करत नाही. पण नंतर एका सहकर्मचाऱ्याकडून तिला कळलं की, तिच्या ब्लॉगबद्दल बॉसला कळलं होतं आणि तिच्यामुळं ऑफिसचं नाव खराब होऊ नये, असं त्याला वाटत होतं.

हे वाचा - अजब चोरीची गजब कहाणी! 3 दुकानं फोडली पण चोरले फक्त 20 रुपये; कारणही विचित्र

 सर्व रिलेशनशिप्समध्ये जोडीदारांवर वर्चस्व गाजवते एजादा

एजादाला नोकरीवरून काढून टाकल्याच्या दरम्यान आणि त्यानंतरही तिचे अनेक प्रेमी होते. आता एजादानं सांगितलं की तिला एक पती आणि 6 प्रियकर आहेत. पण नवऱ्याचा यावर काही आक्षेप नाही. तिने तिची सर्व नाती अशी बनवलीत की, सगळ्या नात्यामध्ये ती तिच्या सोबतच्या पुरुषांवर वर्चस्व गाजवते. अगदी तिच्या जोडीदारानं काय कपडे घालावे आणि काय नाही हे ती ठरवते. आता ती या व्यवसायातून मोठी कमाई करत आहे. आता तिला तिच्या मागील जीवनातील ऑफिसबद्दल कोणतीही तक्रार नाही. ती तिच्या सध्याच्या जीवनात खूश आहे.

First published:

Tags: Love, Relationships, Romance