Home /News /videsh /

सिक्रेट पॉर्नव्हिलाचा अखेर पोलिसांनी लावला छडा; Lockdown मध्येही सुरू होतं पॉर्न फिल्म बनवायचं काम

सिक्रेट पॉर्नव्हिलाचा अखेर पोलिसांनी लावला छडा; Lockdown मध्येही सुरू होतं पॉर्न फिल्म बनवायचं काम

कोरोना लॉकडाऊनमध्ये इथं अनेक अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आले.

    बाली (इंडोनेशिया), 10 जून : काही दिवसांपूर्वीच रशियाची पॉर्न प्रिन्सेस वेरोनिका ट्रोशिना आणि तिचा प्रियकर मिखाईल मोरोजोव यांनी बालीतल्या (Bali) एका पवित्र डोंगरावर सेक्स व्हिडीओ शूट (sex video) केल्याने खळबळ उडाली. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर चर्चेत आलं ते बालीतील सिक्रेट पॉर्नव्हिला (Secret porn villa). या सिक्रेट पॉर्नव्हिलाचा (Bali's Secret porn villa) अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. इंडोनेशियात पॉर्नोग्राफीविरोधात कठोर कायदा आहे. वेरोनिका ट्रोशिनाच्या प्रकरणानंतर पोलिसांना एका पॉर्नोग्राफी हॉटस्पॉटबाबतही माहिती मिळाली. इंडोनेशियातील बाली पोलिसांनी एका सिक्रेट पॉर्न व्हिलाचा पोलिसांनी शोध सुरू केला. जिथं कोरोना महासाथीत अनेक अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आले. जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असेलंलं स्थळ म्हणजे बाली. कोरोना महासाथीत इथं अनेक पर्यटक आणि सोशल मीडिया स्टार्सनी आले. हे वाचा - OMG! या देशांमध्ये पुरुषांनाही दिसतात प्रेग्नन्सीची लक्षणं, खरं की काय? टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वात आधी सिक्रेट पॉर्न व्हिलाचा पर्दाफाश केला. पॉर्न व्हिलामध्ये तुमचं स्वागत आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं होतं. यामध्ये अनेक जण छोट्या कपड्यांमध्ये दिसले. त्यामध्ये बहुतेक परदेशी नागरिक दिसले. हे वाचा - रोज सकाळी करा हा सोपा उपाय; पुरुषांच्या लैंगिक समस्या होतील दूर यानंतर पोलिसांनी हा पॉर्न व्हिला नेमका कुणाचा आहे, त्या मालकाचा तपास सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता, तिथं कुणीच नव्हतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अनेक वेळा या व्हायरल विलाला भेट दिली मात्र तो रिकामा होता. जेव्हा या व्हिलाचा मालक किंवा या विलासंबंधी कुणी सापडेल, तेव्हाच आम्ही कारवाई करू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Porn star, Porn video

    पुढील बातम्या