मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रोज सकाळी करा हा सोपा उपाय; पुरुषांच्या लैंगिक समस्या होतील दूर

रोज सकाळी करा हा सोपा उपाय; पुरुषांच्या लैंगिक समस्या होतील दूर

रात्रीच्यावेळा 5 ते 7 मनुका दुधामध्ये उकळवा हे दूध कोमट झाल्यावर प्या. दररोज असं दूध प्यायल्याने आरोग्य चांगलं होतं.

रात्रीच्यावेळा 5 ते 7 मनुका दुधामध्ये उकळवा हे दूध कोमट झाल्यावर प्या. दररोज असं दूध प्यायल्याने आरोग्य चांगलं होतं.

दही हे testosterone boosting food आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची क्वालिटी (Quality of Sperm) चांगली होण्यास मदत मिळते. पण ते नेमकं कसं आणि कधी खावं?

मुंबई , 10 जून : चुकीची आहार पद्धती आणि बदललेली लाइफस्टाइलमुळे (Lifestyle) अनेक पुरुषांना लैंगिक समस्यांचा (Sexual Problems in Men) सामना करावा लागत आहे. लैंगिक समस्यांवर(home remedies for Sexual Issues) एक घरगुती उपाय अगदी करून बघण्यास सोपा आणि कुठलेही साइड इफेक्ट नसलेला आहे.  दही आणि मनुका यांचा उपाय अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय अनेक आजारांपासून बचाव होतो.

मनुकांमध्ये लोह (Iron) मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे ऍनिमीया सारख्या आजारांपासून बचाव होतो.

यामध्ये कॉपर असतं त्यामुळे रेड ब्लड सेल्स वाढतात आणि रक्ताची कमी राहत नाही. त्यामध्ये व्हिटॅमीन ए, बी कॉम्प्लेक्स आणि सेलीनियम असतं. ज्यामुळे लिव्हरची कमजोरी, गुप्तरोग बरा होतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

(इथे पाऊस तर तिथे UAE मध्ये आग ओगतोय सूर्य; 51 अंशावर पोहोचलं तापमान)

दह्याचे गुणधर्म

दह्यामध्ये फॉस्फरस, प्रोटीन लॅक्टोज, कॅल्शियम सारखे रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. त्यमुळे दही उन्हाळ्यामध्ये नक्की खावं. दही खाण्याचा महिलांपेक्षा पुरुषांना जास्त फायदा होतो.

कसा करायचा उपाय?

सर्वात आधी एका वाटीमध्ये फुल फॅट दूध गरम करून घ्या. दुधामध्ये मनुका टाका. त्यानंतर 1 चमचा दही घाला दूध व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर दही विरजायला 10 ते 12 तासांसाठी तसंच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी हे दही खा.

(अवघ्या एक डॉलरमध्ये मिळणाऱ्या इटलीतील सुंदर घरांचं 'हे' आहे वास्तव)

पुरूषांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर

या उपायांमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची क्वालिटी (Quality of Sperm) चांगली होण्यास मदत मिळते. याशिवाय दही अनेक आजारांपासून देखील आपला बचाव करतो. मनुका टेस्टोस्टोरोन बुस्टींग फूड (testosterone boosting food)आहे. ज्यामुळे हार्मोन्स वाढतात. पुरुषांना लैंगिक समस्या असतील तर मनुका खाल्ल्यामुळे फायदा होतो. इतरही त्रासांवर या उपायाने चांगला फायदा होतो.

इतर फायदे

हाडांना मजबुती येते. शरीरावर आलेली सूज कमी होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात येतो. शारीरिक कमजोरी दूर होते, एनर्जी लेव्हल वाढते, शरीरात गूड बॅक्टरिया वाढायला सुरुवात होते.

First published:
top videos

    Tags: Food, Health, Health Tips, Home remedies, Sexual health