वाचा-कोरोनाचा IPLला धोका; मुंबई, चेन्नई संघाचे ‘हे’ मुख्य खेळाडू खेळणार नाहीत? इराणमधील इस्लामिक परंपरेनुसार, दफन करण्यापूर्वी मृतदेह साबण आणि पाण्याने धुतले जातात. दरम्यान दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एनएनला सांगितले की, काही प्रकरणांमध्ये संक्रमण रोखण्यासाठी इस्लामिक परंपरा अवलंबली जात नाही. तर, इराणच्या सरकारी टीव्ही चॅनल आयआरआयबीला दिलेल्या मुलाखतीत बहसात-ए-मसूमाह या मुर्दाघरच्या संचालकांनी, "व्हायरसच्या चाचणीला वेळ लागतो ज्यामुळे अंत्यसंस्काराला वेळ लागतो. बऱ्याच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळं अंत्यसंस्कार करण्यात आलेला नाही”, असे सांगितले. वाचा-कोरोनाचा हाहाकार! भारतात रुग्णांची संख्या पोहचली 31 वर, तिघांवर यशस्वी उपचार हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापही व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोनाव्हायरसमुळे सध्या सर्वच देश हतबल झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.Breaking news : IRAN :
Iranian city of Qom Hospital. Many Iranians die from the Corona virus pic.twitter.com/xYAh4BpfbT — SCOTT (@SCOTT76809950) March 2, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona