मराठी बातम्या /बातम्या /विदेश /हनिमूनसाठी गेलं होतं दाम्पत्य, पतीमुळे पुरती फजिती; पत्नी एकटीच परतली घरी

हनिमूनसाठी गेलं होतं दाम्पत्य, पतीमुळे पुरती फजिती; पत्नी एकटीच परतली घरी

हे दाम्पत्य हनिमूनसाठी निघाले होते. ते एअरपोर्टवरदेखील एकत्र होते. मात्र विमानात पतीच्या एका चुकीमुळे गोंधळ उडाला.

हे दाम्पत्य हनिमूनसाठी निघाले होते. ते एअरपोर्टवरदेखील एकत्र होते. मात्र विमानात पतीच्या एका चुकीमुळे गोंधळ उडाला.

हे दाम्पत्य हनिमूनसाठी निघाले होते. ते एअरपोर्टवरदेखील एकत्र होते. मात्र विमानात पतीच्या एका चुकीमुळे गोंधळ उडाला.

इंग्लंड, 13 सप्टेंबर : इंग्लंडमधील (England News) एक महिला आपल्या पतीसह हनिमूनवर (Honeymoon) गेले होते. मात्र घरी परतताना पत्नी एकटीच होती. पतीच्या एका चुकीमुळे महिलेला एकटीने घरापर्यंतचा प्रवास करावा लागला.

हे दाम्पत्य हनिमूनसाठी (Honeymoon trip) निघाले होते. ते एअरपोर्टवरदेखील एकत्र होते. मात्र विमानात पतीच्या एका चुकीमुळे गोंधळ उडाला. ज्यामुळे महिलेला एकटीने प्रवास करावा लागला.

काय आहे प्रकरण?

द सन युकेच्या रिपोर्टनुसार, 34 वर्षीय लोरा नेल्सन आणि तिचे पती मायकल (35) सुट्टीवर क्रेटे येथे गेले होते. त्यांनी हनिमून ट्रिप प्लान केली होती. दाम्पत्यासह यावेळी त्यांची तीन मुलंदेखील होते. एअरपोर्टवर चेकइन केल्यानंतर सर्वजण विमानात बसले.

यादरम्यान एक एअर होस्टेस (Air hostess) खाण्या-पिण्याच्या वस्तूंची ट्रॉली घेऊन त्यांच्या सीटजवळ आली. लोरा नेल्सने सांगितलं की, आम्ही आमच्या सीटवर बसलो होतो, यावेळी एक एअर होस्टेस ट्रॉली घेऊन येत होती. त्यावर मेन्यू दिला नव्हता, त्यामुळे ती काय आणणार हे आम्हाला माहिती नव्हतं.

लोराने सांगितलं की, एअर होस्टेस दुसऱ्या प्रवाशाला पदार्थ देते होती, त्यावेळी मायकलने तिला विचित्र प्रश्न विचारला. तो म्हणाला की, ही ट्रॉलीमधील ड्रॉवर पाहू शकतो का? यावर मागे बसलेला एक प्रवासी हसू लागला. यानंतर एअर होस्टेस देखील हसू लागली. एअर हॉस्टेसने या प्रश्नाकडे फारसं लग्न दिलं नव्हतं. मात्र केबिन क्रू मॅनेजरला (The cabin crew manager didn't like it) हे आवडलं नाही.

हे ही वाचा-गर्भकळांमुळे पत्नी वेदनेने तडफडतेय आणि पठ्ठ्या खातोय McDonald चा बर्गर

यानंतर त्याने लोर आणि त्याच्या झोपलेल्या मुलाला सीट बदलण्यास सांगितलं. तो म्हणाला की, या सीटमध्ये मुलाला ऑक्सिजनची समस्या जाणवू शकतो. याशिवाय त्याने महिलेचा पती मायकलला मास्कसाठीही टोकलं. धक्कादायक म्हणजे रिसोर्टला पोहोचल्यानंतर फ्लाइटच्या एका प्रतिनिधीने सांगितलं की, मायकल टीयूआयच्या विमानाने पुन्हा मॅनचेस्टर जाऊ शकत नाही, त्यांना त्याची परवानगी नाही.

महिलेला दिलेल्या एक पत्रात म्हटलं आहे की, त्यांच्या वागणुकीमुळे टीयूआय एअरवेजच्या सुरक्षा विभागाद्वारा हा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हाला मॅनचेस्टर परतण्यासाठी या विमानातून प्रवास करता येणार नाही. आमच्यासाठी प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे महिलेला पतीसोबत घरी येता आलं नाही.

First published:

Tags: London, Travel by flight