मराठी बातम्या /बातम्या /विदेश /विकृत आणि निर्दय बाप! 39 दिवसांच्या आपल्याच तान्ह्या बाळाचा केला खून, मोडली 71 हाडं

विकृत आणि निर्दय बाप! 39 दिवसांच्या आपल्याच तान्ह्या बाळाचा केला खून, मोडली 71 हाडं

एका व्यक्तीनं केवळ 39 दिवसांच्या स्वतःच्याच तान्ह्या बाळाचा निर्घृण खून (A father killed his own baby of mere 39 days) केल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुंबई, 25 सप्टेंबर : एका व्यक्तीनं केवळ 39 दिवसांच्या स्वतःच्याच तान्ह्या बाळाचा निर्घृण खून (A father killed his own baby of mere 39 days) केल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतःच्या मुलाच्या छातीवर आघात करून त्याच्या बरगड्या मोडून (Father broken ribs of baby) टाकणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. त्याचा निकाल लागला असून कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना आहे वार्मलीच्या साउथ ग्लॉस्टरशायरमधील. इथं राहणाऱ्या 31 वर्षांच्या जेम्स क्लार्कनं आपल्या बाळाला मारून टाकलं. अगोदर त्यानं बाळाला उचललं. त्यानंतर त्याच्या छातीवर आणि पाठीवर हात दाबत त्याला सर्व बाजूंनी पकडलं आणि सर्व ताकद लावून दाबलं. त्यामुळे बाळाच्या शरीरातील 71 बरगड्या मोडल्या. त्यानंतर या नराधम बापाने त्याला उचलून जोरजोराने हलवलं. त्यामुळे त्याच्या डोक्यात रक्तस्त्राव झाला. या घटनेमुळे बिचाऱ्या बाळानं काही मिनिटांतच प्राण सोडले.

हे वाचा - विकृतीचा कळस! महिला कॉन्स्टेबलवर तिघांचा बलात्कार, आरोपीची आईदेखील गजाआड

बाळाच्या आईला धक्का

आपल्या पतीनं केलेलं हे निर्घृण कृत्य पाहून बाळाच्या आईला धक्का बसला. तिने तातडीने याची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जेम्सला अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. जानेवारी 2018 मध्ये ही घटना घडली होती. या घटनेचा निकाल आता लागला आहे. न्यायालयाने आरोपी जेम्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जेम्सला आता इथून पुढे 15 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. एका बापाने आपल्याच बाळाचा असा निर्घृण खून केल्यामुळे संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Baby died, Father, Murder