• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • HORROR STORY: जोडप्यासोबत राहतात दोन आत्मे, म्हणे मुलांना भूतच सांभाळतं

HORROR STORY: जोडप्यासोबत राहतात दोन आत्मे, म्हणे मुलांना भूतच सांभाळतं

आपल्यासोबत दोन भूतं राहत असून त्यांच्या साथीनं (A couple claims to live in house haunted with 2 ghosts) आपला संसार सुखाचा सुरू असल्याची माहिती एका जोडप्यानं दिली आहे.

 • Share this:
  आपल्यासोबत दोन भूतं राहत असून त्यांच्या साथीनं (A couple claims to live in house haunted with 2 ghosts) आपला संसार सुखाचा सुरू असल्याची माहिती एका जोडप्यानं दिली आहे. काही दिवसांपूर्वी नव्या घरात राहायला आलेल्या या जोडप्याला घरात काही (Doubtful movements in the house) संशयास्पद हालचाली दिसून येत होत्या. मात्र आपला भ्रम असेल, या विचाराने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र हळूहळू असे प्रकार वाढत गेले. एक दिवस असं काही घडलं की ज्यामुळे भूतांची थेट (Introduction with ghosts) त्यांच्याशी ओळखच झाली. नव्या घरात भूतं लैनी आणि बेन या जोडप्यानं नवं घर विकत घेतलं होतं. या घरात राहायला आल्यापासून त्यांना सतत वेगवेगळे भास होत असत. अनेकदा घऱातील वस्तू खाली पडत आणि घबराट पसरे. मात्र आयुष्यभराची कमाई गुंतवून हे घर खरेदी केलेलं असल्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी शांत राहून या प्रकाराचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. अचानक झाला साक्षात्कार एक दिवस लैनी आणि बेन हे टीव्ही पाहत बसले असताना त्यांना कपाटावर ठेवलेलं रोपटं हलत असल्याचं दिसलं. त्याचप्रमाणं त्यांच्या मानेवरचे केस कुणीतरी उचलत असल्याचंही जाणवलं. त्यानंतर त्यांनी आत्मे आणि भूत याबाबत शास्त्रीय माहिती घेतल्याचा दावा केला आहे. ही माहिती घेऊन त्यांनी घरातील भूतांशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी मैत्री केल्याचं म्हटलं आहे. भूतांचा इतिहास यातील एक भूताचा ते जीवंत असताना अपघात झाला होता. तर दुसरं भूत काही काळानंतर तिथं राहायला आलं होतं. आता चौघे मिळून आनंदानं या घरात राहत असल्याचं हे जोडपं सांगतं. हे वाचा- अमिताभ बच्चन यांच्या Family Photo मध्ये दिसली ही पेंटिग; होतेय मोठी चर्चा
  मुलाची घेतली जबाबदारी
  आपल्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही भूतानं घेतल्याचं या जोडप्यानं सांगितलं आहे. आपण प्रेग्नंट असताना भूताकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी आपण आनंदानं या मुलाचा सांभाळ करू असं भूतानं त्यांना सांगितलं. या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण असून अनुभवातून आपण हे सांगत असल्याचा दावा जोडप्याने केला आहे.
  Published by:desk news
  First published: