होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Cricket World Cup साठी टीम इंडियामध्ये YUVI ला जाणवतेय 'या' खेळाडूची कमी | N18S
Cricket World Cup साठी टीम इंडियामध्ये YUVI ला जाणवतेय 'या' खेळाडूची कमी | N18S
News18.com
last updated:
वर्ल्ड कप सुरु होण्यास आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्याआधी टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंगनं भारतीय संघनिवडीवरुन भाष्य केलंय. या टीममध्ये एक खेळाडू हवा होता ज्याचा भारताला खूप फायदा झाला असता. तो खेळाडू कोण? पाहूयात...