आ. रोहित पवारांची संघर्ष यात्रा सध्या हिंगोलीत पोहोचली आहे. यावेळी रोहित पवारांची बैलगाडीतून रॅली काढण्यात आली. त्यानंतर संत नामदेवांच्या नर्सी नामदेव गावाला भेट देऊन त्यांनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.