कोणताही विश्वविक्रम करणे सोपे नसते. तो करण्यासाठी मेहनत घ्यावी लागले. एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट करण्याची तयारी असलेल्या व्यक्तीच वर्ल्ड रेकॉर्ड करु शकतात. नवी मुंबईतले गणेश कुटे हे त्यापैकी एक आहेत. त्यांनी काही सेकंदात एक लिटर पाणी पिऊन रेकॉर्ड केलाय.