आता संपूर्ण भारतात क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहे. भारत आणि ओस्ट्रेलिया यांच्यात रविवार दि. 19 नोव्हेंबर रोजी हायहोल्टेज सामना रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याकडे आख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलंय. अशातच ज्योतिषांनी हा सामना कोण जिंकणार याचं भाकित केलंय. पुण्या...