टीम इंडियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये दमदार इंट्री केल्याने सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर शिगेला पोहोचला आहे. यामध्ये प्रत्येक चाहत्याची आपल्या संघाला, आपल्याला आवडीच्या खेळाडूला सपोर्ट करायची एक वेगळी पद्धत असते. कोल्हापुरात देखील विविध प्रकारे क्रिकेट फिव्हर वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच वर्ल्ड कप फायनल...