पिल देव, महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर आता यंदा रोहित शर्माची आर्मी आता क्रिकेट वर्ल्ड कप उंचावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या भारताच्या फायनल मॅचकडे अवघ्या जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातही याच सामन्यावेळी एक अनोखा विक्रम घडणार आहे. चक्क कोल्हापूरच्...