संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघात होणाऱ्या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिली आहे. याचनिमित्ताने सध्या पुणेकरांमध्ये जल्लोष पाहायला मिळतो...