हिंदू धर्मात नारळाला अत्यंत महत्व आहे. नारळ कोणत्याही शुभ प्रसंगी पूजला जातो आणि नारळ देवाची पूजा करून फोडला जातो. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतोच. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने धनासंबंधीच्या समस्या दूर होतात. पण महिला पूजा किंवा शुभ कार...