शुक्रवारी दिल्लीतील निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान शरद पवार आणि अजित पवार गटाच्या वकीलांनी युक्तिवाद केला. मात्र पहिल्याच सुनावणी निवडणूक आयोगनं शरद पवार गटाला मोठा धक्का दिल्याचं मानलं जातंय.. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटांचे सर्व आक्षेप फेट...