पाकिस्तानव्याप्त काश्मीरची समस्या पं. जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच निर्माण झालीय. अन्यथा तो भाग काश्मीरमध्ये असता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या आरोपामुळे देशभरात एकच खळबळ उडालीय. पण अमित शहा असं का म्हणाले? १९४७ मध्ये नेमकं काय घडलं होतं? पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी काश्मिरबद्दल बोटचेपी भूमि...