वर्ल्ड कप सुरू आहे आणि त्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढताना दिसतंय. कारण दुसऱ्या सामन्यातूनही शुभनम आऊट झालाय. कारण काय? गिलला नेमकं झालंय काय?