वजन वाढ ही सध्या जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. शरीराची जास्त हालचाल न होणे, तणाव वाटणे, खूप वेळ एका ठिकाणी बसून राहणे अशा अनेक कारणांमुळे आपल्या वजनात झपाट्याने वाढ होते. पोट सुटणे ही समस्या तर निम्म्या लोकांना असते. त्यामुळे पोट सुटणे कमी करण्यासाठी अनेक जण जिम लावतात. पण जिम लावण्यापूर्वी ...