देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली असतांना अद्याप उन्हाच्या झळा काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. निम्म्याहून अधिक ऑक्टोबर महिना निघून गेला असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप लागलेली नाही. मान्सूनने देशभरातून काढता पाय घेतला असताना राज्याच्या सर्वच जिल्हातील तापमानात काही अंशी वाढ होता...