वाशिम जिल्ह्यातील खरीपाचे हजारो हेक्टर वरील बहरात असलेले तूर पीक पाण्या अभावी धोक्यात आल्याने मोठ्या प्रमाणात तुरीच्या उत्पादनात घट होऊन उत्पादन खर्च ही निघणार नसल्याने शेकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडणार आहे. याचाच आढावा घेतलाय वाशिम चे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी...