विदर्भात देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातीलच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे वर्धा येथील शास्त्री चौकात असणारं हनुमान दुर्गा माता मंदिर होय. या ठिकाणी दरवर्षी नवरात्री उत्सवामत भाविकांची मोठी गर्दी असते. पण हनुमान दुर्गा देवी मंदिराचा इतिहासही मोठा रंजक आहे. हे नाव कसं पडलं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत...