कितीही संकटे कोसळली तरी इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालता येते. वर्धा जिल्ह्यातील दिव्यांग सुरेश बोरसरे या तरुणानं हेच दाखवून दिलंय. जन्मत: मूकबधिर असणाऱ्या सुरेशनं आपल्या कलेच्या माध्यमातून जगभरात ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे ज्या शाळेनं त्याला घडवलं त्याच शाळेतील आपल्यासारख्या इतर ...